वाट-पहाती आई

Amma in the Window
वाट पाहत सगळ्यांची, 
त्या लाडक्या खिडकीत तिच्या, 
काढीले आयुष्य तिने.
काळ बदलला, परिस्थिती पण बदलली
घडवला सगळ्यांना तिने. 
पण ती मात्र आजही, 
त्यांची वाट पाहण्यात रमलेली.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.