वाट-पहाती आई

वाट पाहत सगळ्यांची, त्या लाडक्या खिडकीत तिच्या, काढीले आयुष्य तिने. काळ बदलला, परिस्थिती पण बदलली घडवला सगळ्यांना तिने.  पण ती मात्र आजही,  त्यांची वाट पाहण्यात रमलेली.