दिवाळी खडाजंगी जंकशन ची

कंदिल लावला, पणत्या लावल्या, अम्मा ने छानशी-छोटुशी रांगोळी काढली, एकत्र फराळ केला, आणि झाली दिवाळी साजरी आमची 🙂