नाझुक नाती

नाती किती नाझुक असतात, ह्याची जाणीव, आज परत एकदा झाली। चुकीचे शब्द, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या वेळी जिभेवरून सरकली आणी, एका क्षणांत मने घायाळ झाली। अम्मा म्हणे: “एक घाव दोन तुकडे कर्ण, फारसा कठीण नसता, पण, मन जोडुन ठेवणं, मात्र भरपूर अवघड असतं। म्हणुनच, ते जवाबदारीने निभावायला लागतं।” नाहीतर मग, समजुतीच आणी आपलं वाकडं, आजच्या सारखं…