नाझुक नाती

नाती किती नाझुक असतात, ह्याची जाणीव, आज परत एकदा झाली।

चुकीचे शब्द, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या वेळी जिभेवरून सरकली आणी, एका क्षणांत मने घायाळ झाली।

अम्मा म्हणे: “एक घाव दोन तुकडे कर्ण, फारसा कठीण नसता, पण, मन जोडुन ठेवणं, मात्र भरपूर अवघड असतं। म्हणुनच, ते जवाबदारीने निभावायला लागतं।”

नाहीतर मग, समजुतीच आणी आपलं वाकडं, आजच्या सारखं – जाणीवच नाही, के

संपूर्ण आयुष्य निघून जातं, मने जोपासण्यात आणी नाती निभावण्यात…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.